माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे लोकार्पण

परभणी, दि.०९ मार्च :- महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतक-यांचा आसूड, गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल,असे सांगून सर्वांनी महात्मा फुले यांची पुस्तके आवर्जून वाचावी आणि त्यांचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे असे…

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर नजर – जनतेच्या अपेक्षा पूर्ण होणार की फक्त घोषणा?

१० मार्च, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत. ३ मार्चपासून सुरू झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. शेतकरी…

पार-गोदावरी प्रकल्पावर विधानसभेत छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

७ मार्च, मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत पार-गोदावरी या राज्यांतर्गत एकात्मिक नदीजोड प्रकल्पाविषयी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर जलसंपदा (गोदावरी व कृष्णा…

आश्वी बुद्रुक येथील नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा -आमदार सत्यजित तांबे यांची…

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडून सादर करण्यात आला असून, याला तालुक्यातील जनतेसह आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनीही विरोध…

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीमा प्रश्न ते ग्रामीण विकासावर छगन भुजबळ आक्रमक

मुंबई, ५ मार्च : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी राज्यपाल मा. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावर भाषण करताना राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण विकास,…

महाराष्ट्रात दृश्यकला विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा?

मुंबई, ०६ मार्च : महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र, दृश्यकला क्षेत्राला अद्याप स्वतंत्र विद्यापीठाचा लाभ मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, अखेर या दिशेने ठोस पाऊल टाकले जात…

देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा अद्भुत सोहळा संपन्न

माळशिरस, ५ मार्च: माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदावडे-सदाशिवनगर येथे देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने…

सत्यजीत तांबे यांचा पुढाकारातून नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गासाठी सर्वपक्षीय शक्ती एकवटली !

०४ मार्च, पुणे : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग सरळ मार्गाने व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या कृती समितीची बैठक पहिली बैठक आज मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विकासाच्या दृष्टीने पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ…

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक विमानतळावर होणार नवीन धावपट्टी; २०० कोटी…

नाशिक, दि.४ मार्च :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक विमानतळावर नवीन धावपट्टीस मंजुरी मिळाली आहे. नाशिक विमानतळावरील सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर अशी नवीन धावपट्टी निर्माण करण्याचा…

मुंडेंनी दिला, कोकाटेंचा राजीनामा कधी?

०४ मार्च, मुंबई : महाराष्ट्रातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये काही ठोस पुरावे आणि व्हिडिओ सादर करण्यात आले. हे पुरावे सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभर…