लासलगाव बाजार समितीच्या संकेतस्थळाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

लासलगाव,दि.२१ जुलै:- लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे…

मंत्री भुजबळांकडून द्वारका सर्कलवरील अंडरपास कामाचा आढावा

नाशिक, २१ जुलै: नाशिक शहरातील द्वारका चौकावरील वाहतूक कोंडीतून स्थानिकांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर अंडरपास निर्मितीचे काम हाती घेतले आहे. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ…

शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी

मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी…

महाराष्ट्रात वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीचे संकट व मोठ्या शहरांतील प्रकल्पांवरून आमदार…

मुंबई, १६ जुलै : महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर समस्येच्या घडीला आली आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तासाच्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही बाब पटवून दिली. त्यांनी सांगितले…

औंध, बालेवाडी व खडकी परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांवर तात्काळ कारवाई करण्याची माजी नगरसेवक सनी…

पुणे : शहराच्या पश्चिम भागातील औंध, बालेवाडी व खडकी या रहिवासी आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांत भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या…

समीर भुजबळांचा राज्यव्यापी दौरा; समता परिषदेच्या जिल्हानिहाय आढावा बैठका!

नाशिक १५ जुलै : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता…

बोगस डॉक्टरांविरोधात कडक कायद्याच्या मागणीसाठी आमदार सत्यजीत तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १४ जून : राज्यातील ग्रामीण, आदिवासी भागात तसेच शहरी झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढत असल्याने सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत बनावट…

नाशिक-दिल्ली विमानसेवा दैनंदिन करण्याची मंत्री भुजबळांची केंद्राकडे मागणी!

नाशिक, १४ जुलै: महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किन्जारापु राममोहन नायडू यांना पत्र लिहून, 2025 च्या हिवाळी वेळापत्रकात (WS 24) नाशिक-दिल्ली…

संगमनेरमधील गटार दुर्घटनेवरून आमदार तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १२ जुलै: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. मुंबईत…

पुणे-नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आ. तांबे सभागृहात आक्रमक

मुंबई, ११ जुलै : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हजारो कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प दशकभरापूर्वी जाहीर झाला असला तरी, अद्याप त्याच्या अंमलबजावणीत गती आलेली नाही. या प्रकल्पाच्या विलंबित स्थितीवर आमदार…