येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते शासकीय मका-सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ
येवला, दि. २४ डिसेंबर – अतिवृष्टीने बधीर झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आशेचा किरण दिसतो आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय खरेदी केंद्राचा मुहूर्त आज येवला तालुक्यातील अंगणगाव येथे पार…