पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश!!!

असं म्हटलं जाते की एखादी व्यक्ती त्याच्या मेहनतीने कोणतेही पद मिळवू शकते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने कृतीतून हे सिद्ध केले आहे. पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी…

अजितदादा याचा हिशोब व्याजासकट चुकता करतील – रुपाली चाकणकर

पुणे | देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण एखाद्या…

वाढत्या महागाई विरोधात पुणे राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा!

पुणे | केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या  वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती…

NCB चा साक्षीदार किरण गोसावी फरारी आरोपी; मुंबईसह ३ ठिकाणी गुन्हे दाखल!

मुंबई | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एखाद्या अधिकाऱ्याच्या तोऱ्यात ताब्यात घेऊन जाणाऱ्या किरण प्रकाश गोसावीमुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अडचणी आणखी वाढणार आहेत. गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह तीन ठिकाणी फसवणुकीचे गंभीर…

केंद्रीय संस्थांचा आणि अधिकाराचा अतिरेक सूरू आहे : शरद पवारांची

अधिकारांचा अतिरेक सूरू आहे : पवारांची प्रतिक्रिया! दिल्ली | सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार…

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा : अजित पवारांना दणका!

सातारा | साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर…

खासदार हरवलेत, शोधा अन् मिळवा शंभर रुपये बक्षीस!

शिरूर | शिरुरचे खासदार (Shirur MP) हरवलेत, खासदारांना शोधा आणि रोख बक्षीस मिळवा, या फलकाने सध्या पाबळ-केंदूर-चौफुला ते वढु बुद्रुक रस्ता येणा-या जाणारांचे लक्ष वेधून घेत आहे. संभाजी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून आलात, पण संभाजी…

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधीची संपूर्ण माहिती!

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजा विधीची संपूर्ण माहिती!देशभरात शारदीय नवरात्र पर्व गुरूवारपासून सुरू होत आहे. यावर्षी दोन तिथी एकत्र असणार आहेत. त्यामुळे नवरात्री ९ दिवसांची नसून ८ दिवसांची असणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या…

‘प्लॉगेथॉन 2021 : मेगा ड्राईव्ह’ 24 ऑक्टोबरला होणार : महापौर मोहोळ

सजग मराठी वेब टीम पुणे | पुणे शहरात 2019 साली प्लॉगेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर यंदाच्या वर्षी प्लॉगेथोनचे आयोजन करण्यात आले असून रविवारी, 24 ऑक्टोबर रोजी हा मेगा ड्राईव्ह होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत होणाऱ्या या प्लॉगेथॉनमध्ये…

आर्यन खानला ड्रग्जसहित ताब्यात घेतलं; एनसीबीनं दिली माहिती!

सजग मराठी वेब टीम मुंबई | मुंबईच्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी छापेमारी केली आणि ८ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये आर्यन खान व्यतिरिक्त यात मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत…