पुरंदरे ऐकायला- वाचायला मिळाले हे आमच्या पिढीचे भाग्यचं – फडणवीस
प्रख्यात साहित्यिक, लेखक, नाटककार, पद्मविभूषण, बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र…