नाफेडचा कांदा बाजारात, शेतकरी हवालदिल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची भुजबळांची मागणी

नाशिक, दि. १० सप्टेंबर :- देशात अन्य राज्यात कांद्याचे भाव वाढल्याने त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणला आहे.मात्र याचा फटका…

ओबीसी मुद्द्यावरून नाराज छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर कौतुक

नाशिक, ११ सप्टेंबर : "सीपीआरआय टेस्टिंग लॅबसाठी ही जमिन उपलब्ध होण्यासाठी भुजबळांनी पाठपुरावा केला आणि नाशिकमध्ये प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर निश्चितपणे एक चांगली व्यवस्था आपल्या राज्यामध्ये…

शिरूर तालुक्यातील करंदी येथे सुरू झालेल्या विधी महाविद्यालयाला दिलीप वळसे पाटील यांचे नाव

शिरूर तालुक्यातील करंदी येथे नव्याने सुरू झालेल्या विधी महाविद्यालयाला माजी गृहमंत्री व आंबेगाव-शिरूरचे आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाबाबत बोलताना आयोजक व संस्थेचे विश्वस्त म्हणाले की, “ही नामनिर्देशना…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून इंदिरानगरच्या नागरिकांना मिळणार मालकी हक्क

संगमनेर, ११ सप्टेंबर : संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील सहस्त्रावधी नागरिकांचा दीर्घकाळापासून रखडलेला भूमी नोंदीचा प्रश्न शेवटी सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक वर्षे ज्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरही मालकी हक्कासाठी संघर्ष केला,…

मुख्यमंत्र्यांनी माळशिरस च्या माजी आमदारांना भरवला पेढा, कारण आलं समोर

मुंबई, ११ सप्टेंबर : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. कन्यारत्नप्राप्तीचा आनंद वाटण्यासाठी आलेल्या या भेटीत साहेबांनी स्वतः मिठाई भरवून…

आयटीआय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार तांबे यांचा पुढाकार

मुंबई, १० सप्टेंबर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील शिल्प निदेशक (Craft Instructor) यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी शनिवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेचे आमदार…

गांधींच्या नावाने हिंसेला प्रेरणा म्हणजे देशद्रोहच आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर, १० सप्टेंबर ;अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी देशात वाढत्या हिंसक विचारसरणीवर जोरदार टीका केली आहे. गांधींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाचा आव घेणाऱ्या भारतात हिंसेचे समर्थन करणे हा केवळ दुटप्पीपणा नसून त्याला ते 'देशद्रोह'च म्हणतात.…

संगमनेरच्या संस्कृतीचा गौरव: ४०० कलाकारांच्या ढोलताश्यांच्या गजराने दुमदुमले गणेशोत्सव

संगमनेर, २ सप्टेंबर: संगमनेर तालुक्याची सांस्कृतिक समृद्धी आणि धार्मिक एकरूपता देशाला दाखवणारा एक भव्य आणि ऐतिहासिक महावादन सोहळा येथे गणेशोत्सवानिमित्त संपन्न झाला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'आय लव्ह संगमनेर' या चळवळीतर्फे संगमनेर बस…

नगरसूल रेल्वे स्थानकाची सुरक्षा भक्कम, भुजबळांच्या प्रयत्नांना यश!

नाशिक, दि.२५ ऑगस्ट :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसूल रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल (RPF) आऊटपोस्टचे स्वतंत्र पोस्टमध्ये म्हणजेच पूर्ण स्वरूपाच्या स्वतंत्र पोलीस…

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते चाळीसगाव येथील फुले स्मृतीस्मारकाचे लोकार्पण

चाळीसगाव,दि.२५ ऑगस्ट :- आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून चाळीसगाव मध्ये फुले दांपत्याचे हे उभारलेले हे स्मारक केवळ वास्तू नाही, तर ते एका क्रांतीचे प्रतीक आहे. हे स्मारक भविष्यातील प्रत्येक पिढीला सामाजिक क्रांतीचे, समतेचे स्मरण करून…