अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील जनता उतरली रस्त्यावर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली व त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह हे मात्र बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत अशीही त्यांनी उत्तरे पाठवले…

NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली, आर्यन खान केसमधून डच्चू?

मुंबई | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या केसचा तपास काढून घेण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांची बदली झाल्याने या प्रकरणाचा…

दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर – नारायण राणे

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की,…

इंधन दरकपात हे युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे यश

संपूर्ण जगात कोरोनाचे संकट आले. हे संकट भारतातही आल्याने देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कात्रीत सापडले होते. या काळात अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा भयाण…

एसटी कामगारांवर दिवाळीनंतर कारवाईची शक्यता?

राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण करा या मागणीसाठी मंगळवारीही राज्यातील ३७ आगारे एसटी कामगारांकडून बंद ठेवण्यात आली. दिवाळीत एसटीला मिळणारे उत्पन्न आणि या काळातही कामगारांनी माघार न घेतल्यास दिवाळीनंतर कठोर कारवाईचा बडगा उचलण्याची…

कोरोनावरील गोळीला ब्रिटनने दिली मान्यता; कोरोनावरील गोळीला मान्यता देणारा पहिला देश

साथीच्या रोगाविरूद्धच्या लढ्याला चालना देण्यासाठी मर्क (MRK.N) आणि रिजबॅक बायोथेरप्युटिक्स यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या COVID-19 अँटीव्हायरल गोळीला मंजूरी देणारा ब्रिटन गुरुवारी जगातील पहिला देश बनला. मेडिसिन्स अँड हेल्थकेअर…

भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन – तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या…

भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन - तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या भावनेतून ? मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. सुमारे १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या…

परमबीर सिंग यांच्या ‘लेटर’चा फुसका ‘बॉम्ब’; अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक झाली होती. या सर्वात आता देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या…

महासत्तेचे भंग होत चाललेले महास्वप्न… !

देशाच्या नेत्याने पाहिलेलं स्वप्न नागरिकही बघतात असं म्हटलं जातं. २०११ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी एक स्वप्न देशाला दाखवलं होतं. २०२० मधील महासत्ता झालेला भारत ! भारतासाठी येणाऱ्या काळात स्वातंत्र्य, विकास आणि…

सत्यजीत तांबेंच्या ‘सुपर-60’ मुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर त्यानंतरच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसमध्ये काहीशी मरगळ आली होती. लोकसभा निवडणुकांच्या पराभवामुळे काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते निराश व नाउमेद झाल्यासारखे वाटत होते.…