केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा घेतला निर्णय

आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत मोठी…

वीजप्रश्नी नगरसेवक रवी लांडगे आक्रमक, लांडगेंचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

भोसरी | भोसरी आणि परिसरात सातत्याने होत असलेला विजेचा लपंडाव आणि इतर समस्या घेऊन नगरसेवक रवी लांडगे आणि समर्थकांनी भोसरी, बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. भोसरी परिसरातील विजेचा लपंडाव थांबवून नागरिकांना २४…

पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवडमध्ये 5 डिसेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशा तीन प्रकारामध्ये होणार आहे. किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा.लि. यांच्या वतीने शत्रुघ्न काटे युथ…

जुन्नर तालुक्यातील कौशल तांबेची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा सुपुत्र युवा क्रिकेटपटू कौशल सुनील तांबे याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. कौशलच्या या निवडीमुळे ओतूर ग्रामस्थांनी कौशलचे कौतुक केले आहे. कौशलच्या या निवडीमुळे जुन्नर तालुक्याची…

कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत पाटील वि. महाडिक

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईमधील 2, कोल्हापूर, अकोला - बुलढाणा - वाशिम, धुळे - नंदुरबार आणि नागपूर या 6 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.उद्योजकता क्षेत्रात एक युवक व एक…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात…

राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

मुंबई | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय…

अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू!

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या बाबत वस्तुस्थिती मला माहित आहे. या प्रकरणात काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं.  ज्यांनी आरोप केले ते मात्र फरार आहे आणि देशमुख आतमध्ये आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार घोषित, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे…