सटाणा येथील फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्या – सत्यजित तांबे

सत्यजीत तांबेंची शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारला विनंती! नाशिक | नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी ३१ शेतकऱ्यांना १ कोटी ४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी…

अठरावं सरलं…! मतदार यादीत नाव नोंदवलं?

काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मंडेला’ नावाचा तमिळ भाषेतला सिनेमा पाहिला. ओटीटीवरचा सिनेमा असल्यामुळे त्यातला नायक आणि कथानकही पठडीबाहेरचे असणार हे गृहीतच होतं. या सिनेमातला हिरो अजिबातच हिरो या कॅटेगरीत न बसणारा, ना दिसायला ना…

डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदसाठी उमेदवारी जाहीर

दिवंगत काँग्रेस नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर हे…

विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल : पृथ्वीराज चव्हाण

पुणे | पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना - भाजपने एकत्र…

तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

राज्यात काही जिल्ह्यांध्ये त्रिपूरातील कथित घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'अमरावती शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. पूर्ण शहरात परिस्थिती नियंत्रणात…

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं ….

खासदार कोल्हेंनी एकांतवासाचं ‘अनमोल’ गुपित उलगडलं, म्हणाले…. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काही दिवसांसाठी एकांतवासात जाणार आहेत. त्याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. अखेर…

एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच;सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पहात नाही – जयंत पाटील

मुंबई | एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत... दंगा करत आहेत... अर्वाच्च बोलत…

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयावर धडकणार; राष्ट्रवादीचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत माहिती... मुंबई | भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय…

बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या अपिलावर येत्या सोमवारी सुनावणी

पुणे | बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर येत्या सोमवारी (दि. १५ रोजी) सुनावणी होणार असून ही बंदी उठविण्याच्या दिशेने पहिले सकारात्मक पाऊल पडले आहे. मागील काही महिन्यांपासून…

नवाब मलिकांच्या लढ्याला सरकारचं बळ, मुख्यमंत्री म्हणाले GOOD GOING

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राज्य सरकारनं आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. राज्य मंत्रीमंडळानं मलिकांना जाहीर पाठिंबा देतानाच हा लढा सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या लढ्याला…