अजित पवारांचा घोटाळा ५ हजार कोटींपेक्षा मोठा : किरीट सोमय्या यांचा दावा

सातारा | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. याच…

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची प्रतिक्रिया!

अजित पवारांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे. देवेंद्र फडणवीस…

या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्ग |  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव…

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या मुलीचे यश; मिळवला IIT मध्ये प्रवेश!!!

असं म्हटलं जाते की एखादी व्यक्ती त्याच्या मेहनतीने कोणतेही पद मिळवू शकते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने कृतीतून हे सिद्ध केले आहे. पेट्रोल पंप कस्टमर अटेंडंटची मुलगी आर्या हिने तिच्या मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आयआयटी…

अजितदादा याचा हिशोब व्याजासकट चुकता करतील – रुपाली चाकणकर

पुणे | देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण एखाद्या…

वाढत्या महागाई विरोधात पुणे राष्ट्रवादीने काढली गॅससिलेंडरची अंत्ययात्रा!

पुणे | केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात पासलकर गॅस एजन्सी येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शिवाजीनगर मतदारसंधाच्या  वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व घरगुती…

NCB चा साक्षीदार किरण गोसावी फरारी आरोपी; मुंबईसह ३ ठिकाणी गुन्हे दाखल!

मुंबई | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एखाद्या अधिकाऱ्याच्या तोऱ्यात ताब्यात घेऊन जाणाऱ्या किरण प्रकाश गोसावीमुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अडचणी आणखी वाढणार आहेत. गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह तीन ठिकाणी फसवणुकीचे गंभीर…

केंद्रीय संस्थांचा आणि अधिकाराचा अतिरेक सूरू आहे : शरद पवारांची

अधिकारांचा अतिरेक सूरू आहे : पवारांची प्रतिक्रिया! दिल्ली | सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार…

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा : अजित पवारांना दणका!

सातारा | साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर…

खासदार हरवलेत, शोधा अन् मिळवा शंभर रुपये बक्षीस!

शिरूर | शिरुरचे खासदार (Shirur MP) हरवलेत, खासदारांना शोधा आणि रोख बक्षीस मिळवा, या फलकाने सध्या पाबळ-केंदूर-चौफुला ते वढु बुद्रुक रस्ता येणा-या जाणारांचे लक्ष वेधून घेत आहे. संभाजी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून आलात, पण संभाजी…