राकेश टिकैत ‘हराओ भाजपा’ चा नारा देत यूपीतील मतदारांमध्ये जाणार

पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हा आमचा आग्रही मुद्दा आहे. भारतीय किसान युनियन चे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा एमएसपी चा मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. टिकैत हे एका वर्षाहून अधिक काळ दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर…

मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी

मंचर | पुणे जिल्ह्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यास नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत…

सत्यजीतदादांच्या रुपात अनुभवला देवदूत! बोरा कुटुंबियांकडून तांबे यांचे आभार

श्रीगोंदे | सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणसासमोर कधी कोणतं संकट उभं राहिलं हे सांगता येत नाही. कधी कधी संकट हे इतके मोठे असते की त्या संकटाला कसे तोंड द्यावे हे सुचत नाही. पण अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती मदतीचा असा हात देते की, जणू देवदूतच…

गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश

मुंबई | महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु  इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई…

शशिकांत शिंदे पडला, याला शिवेंद्रराजेच जबाबदार – आ.शशिकांत शिंदे

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आ.शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत स्वपक्षीय नेत्यांसह आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली. सातारा जिल्हा बँकेच्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झाले ते माझ्यावर…

गृहमंत्र्यांच्या तालुक्यात प्राप्तिकर खात्याने टाकला छापा, उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घरावर देखील…

आंबेगाव | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पराग मिल्क या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात हा छापा टाकल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंचरमधील…

परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना केली मदत? सिंह यांच्यावर निवृत्त एसीपींकडून खळबळजनक आरोप

मुंबई | परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक लेटरबॉम्ब समोर आला आहे. ज्यामध्ये मुंबई पोलिसांचे निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या एकमेव दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल फोन…

एक और फर्जीवाड़ा… समीर वानखेडें विरोधात नवाब मलिक यांचे आणखी एक ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भात आणखी एक ट्विट करत पुन्हा एकदा वानखेडे कुटुंबावर निशाणा साधला आहे. गेल्या…

ऐकीव माहितीवरुन अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले – परमबीर सिंह यांचे…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप आपण ऐकीव माहितीवरून केले, असा धक्कादायक खुलासा परमबीर सिंह यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदिवाल चौकशी आयोगाला याबाबत महत्त्वपूर्ण…

छाजेड कुटुंबियांच्या दातृत्वाला सत्यजीत तांबेंची साथ!

शेवगाव | काही लोकांनी समाजासाठी दाखविलेले दातृत्व असे असते की, ते बघून माणसं अवाक झाल्याशिवाय राहत नाही. आज एकेक इंच जागेसाठी माणसं एकमेकांच्या जीवावर उठलेली आपण बघत असतो. पण शेवगाव तालुक्यातील लाडजळगावच्या एका शेतकऱ्याने सामाजिक कार्यासाठी…