पुणे भाजपात राजीनामा नाट्य, नगरसेविकेचा राजीनामा आमदार शिरोळेंविरोधात नाराजी

पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकी आधीच पुणे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे व त्यांचे पती मधुकर मुसळे यांनी नगरसेवक पदाचा व पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाऊन दिला…

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! – खा. नवनीत राणा

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! - खा. नवनीत राणा अमरावती | देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब व अर्थमंत्री…

एअरटेल प्रीपेड प्लॅन्स महागणार नवीन योजनांची वैधता, डेटा आणि फायदे पहा

दूरसंचार ऑपरेटर भारती एअरटेलने विविध प्रीपेड ऑफरसाठी 20-25 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. एंट्री-लेव्हल टेरिफ व्हॉईस प्लॅनमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, तर अमर्यादित व्हॉइस बंडलसाठी बहुतेक प्रकरणांमध्ये सुमारे 20 टक्के वाढ…

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, सहकार पॅनेलने मारली बाजी

जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सुरुवातीला भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी पॅनेलच्या वाटाघाटीची चर्चा खडसेंनी केली…

डॉ.प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड जवळपास निश्चित!

कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. कॉंग्रेसच्या शिष्ठाईनंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हि निवडणूक बिनविरोध…

लोकशाही बळकट करण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला टोकदार प्रश्न विचारावेत – डॉ.महेश झगडे

नाशिक | माध्यमांनी आणि पत्रकारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्‍न व विकासासाठी घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा अभ्यास करून प्रशासनाला टोकदारपणे प्रश्‍न विचारावे. प्रसार माध्यमांनी प्रशासनास जाब विचारत लोकशाही बळकट करावी, असे मत माजी सनदी अधिकारी…

आमचे सरकार असताना विलिनीकरण झाले नाही, रस्त्यावर एक आणि आत गेल्यावर एक

आमचे सरकार असताना विलिनीकरण झाले नाही, रस्त्यावर एक आणि आत गेल्यावर एक - जानकरांचा भाजपला घरचा आहेर बुलढाणा | एसटी महामंडळाचे शासन विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेले आहेत. मुंबईतील…

‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ नवाब मलिकांच आणखी एक ट्विट..

मुंबई | राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत राहिले आहेत आणि त्याला कारण देखील तसेच आहे. 'यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?'…

सहकार क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु – दिलीप वळसे-पाटील

मंचर | सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर…

किमान आधारभूत किंमत संपवण्याची केंद्राची “भयानक” योजना: नवज्योत सिद्धू

किमान आधारभूत किंमत संपवण्याची केंद्राची "भयानक" योजना : नवज्योत सिद्धू पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू यांनी दावा केला की, लहान शेतकऱ्यांना “कॉर्पोरेट टेकओव्हर” पासून वाचवण्यासाठी पंजाब सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे.…