अतिवृष्टीने कोलमडलेल्या शेतकऱ्याला मंत्री भुजबळांचा आधार

मुंबई, २५ ऑगस्ट – येवला तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील पूर्वभागासह तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे…

मंत्री भुजबळांकडून सामाजिक जबाबदारीचा अनोखा आदर्श, एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्य निधीला

नाशिक, दि. २४ सप्टेंबर (वृत्तसेवा): राज्यावर ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री…

भुजबळांची किमया… प्रयत्न लाखमोलाचे, उद्यान होणार कोटींचे

येवला, दि. १९ सप्टेंबर: येवला नगरपालिका क्षेत्रात आता एक आधुनिक आणि सुसज्ज ‘नमो उद्यान’ विकसित केले जाणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण…

महाकाल देवदर्शन यात्रा भक्तिभावात संपन्न!

पुणे, १७ सप्टेंबर - ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सोमवारी, १५ सप्टेंबरपासून बुधवार, १७ सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात व…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश, नाशिक टपाल कार्यालय देशातील पहिले ‘‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’’

नाशिक, १८ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक शहराचे मुख्य टपाल कार्यालय ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून गौरवण्यात आले असून, हा…

खोट्या कुणबी नोंदींवरून ओबीसी उपसमिती बैठकीत भुजबळ आक्रमक

मुंबई, १७ सप्टेंबर : राज्यातील ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीदरम्यान ओबीसी समोर असलेल्या…

भुजबळांच्या प्रयत्नांतून कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुसज्जता वाढणार, होल्डिंग…

नाशिक: आगामी २०२७ मध्ये येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या गर्दीचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाची आणि आवश्यक पायरी म्हणून कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding…

आमदार तांबे यांचे शिक्षक कार्यमुक्ती प्रक्रियेतील अडथळ्यांवर पाच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना पत्र

संगमनेर, १६ सप्टेंबर :राज्यातील शिक्षक बदली प्रक्रियेनंतर मूळ शाळेतून शिक्षकांची कार्यमुक्ती न होण्यामुळे नव्याने नियुक्ती झालेल्या शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होता येत नसल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.…

मंत्री भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा

नाशिक, १३ सप्टेंबर : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी येवला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी परिसरात १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या…

आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबाचे भुजबळांकडून सांत्वन; ओबीसी हक्कांसाठी लढण्याचा निर्धार

लातूर,नाशिक,दि.१२ सप्टेंबर:- ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील…