पुण्यातील मोठ्या डेअरी समूहावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ४०० कोटींहून अधिक काळा पैसा…

पुण्यातील आघाडीच्या डेअरी समूहावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ४०० कोटींहून अधिक काळा पैसा उघडकीस आला आहे. गुरूवारी अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसाय आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील एका…

“अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा” – खा.अमोल कोल्हे

पुणे | "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा" जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत…

व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल

व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपवर खा.संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई…

काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी अशोक चव्हाणांचा ममता बॅनर्जींवर निशाणा

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल शरद पवारांच्यासमो यूपीए कुठे आहे? असा सवाल केला आहे. ममतादीदींच्या या वक्तव्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आणि थेट आहे. उंट…

बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित…?

बेशिस्त आणि अनियमितपणा भोवला! परमबीर सिंह अखेर निलंबित...? राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्याचा निर्णय…

संसदेतील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकारांचा दिल्लीत मोर्चा

संसदेतील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकारांचा दिल्लीत मोर्चा नवी दिल्ली | लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉल मधील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकार मोर्चा काढणार आहेत.…

बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ? ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून आशिष शेलार यांची महाविकास…

ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून भाजपची महाविकास आघाडीवर टीका, बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ? - आशिष शेलार यांचा सवाल मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान…

देशातील फॅसिझम विरोधात भक्कम पर्याय उभा केला पाहिजे, शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत – ममता…

देशातील फॅसिझम विरोधात भक्कम पर्याय उभा केला पाहिजे, शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत - ममता बॅनर्जी मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज सिल्व्हर ओक या…

पुढील 45 दिवसांत मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेसचे झेंडे फडकतील – मुकुल संगमा

कोलकाता: मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा, यांनी इतर 11 काँग्रेस आमदारांसह नुकताच ममता बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश केला. पुढील 45 दिवसांत ईशान्येकडील राज्यात तृणमूल काँग्रेसचे झेंडे फडकतील असे प्रतिपादन संगमा यांनी केले आहे.…

दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये फोटोंचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलखोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले. यावेळी या विमानतळाच्या मास्टर प्लानचे म्हणून चीनच्या बिजिंगमधील विमानतळाचे फोटो भाजपच्या नेत्यांनी वापरले. भाजपने विकासाच्या नावावर चीनमधील फोटो…