‘पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ’ : पडळकरांची घणाघाती टीका…

'पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ' : पडळकरांची घणाघाती टीका... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे…

नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, अमित शहा यांची बिहारमध्ये कोविड…

बिहार राज्याच्या आरोग्य विभागाच्या डेटा एंट्रीवर विश्वास ठेवला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी याशिवाय सिने-स्टार प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांची नुकतीच कोविड-19 चाचणी…

माझी शिफारस नसल्याने शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाही शशिकांत शिंदेंचा खोचक टोला

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांना खोचक टोला लगावला आहे. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी…

घरगुती एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली | घरगुती एलपीजी सिलेंडरच्या वजनामुळे होणार्‍या समस्या पाहता सरकार सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलेंडरच्या 14.2 किलो इतक्या वजनामुळे महिलांना त्याच्या वाहतुकीत अडचणी येतात. हे लक्षात…

ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा डाव, राजकीय षडयंत्र असल्याचा संशय – छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावरील सुप्रिम कोर्टाचा निर्णय अतिशय क्लेशदायक - ना. छगन भुजबळ राज्य सरकारचे ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. मात्र या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने आज दिलेला निकाल हा अतिशय क्लेशदायक आहे, अशी खंत…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला…

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ​​महाराष्ट्र सरकारला…

ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार – नगरविकास…

मुंबई | ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज…

शिवसेना काँग्रेसमधील जवळीक वाढली? संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट

सध्या यूपीए कुठे आहे? या ममता बॅनर्जी यांच्या प्रश्नावर मोठा वाद काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस मध्ये पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना मात्र काँग्रेसच्या मागे ठाम उभी राहिली. यानिमित्ताने शिवसेना व काँग्रेसमधील जवळीक वाढत असल्याचे…

परमबीर सिंग यांना दिलासा: महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, पण आरोपपत्र दाखल करू नये: सर्वोच्च…

परमबीर सिंग यांना दिलासा: महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, पण आरोपपत्र दाखल करू नये: सर्वोच्च न्यायालय परमबीर सिंह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान एसजी तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडली आणि सांगितले की,…

पुणे जिल्ह्यातील ११ हजार ९१८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर २ कोटी  ३८ लाख ३६ हजार रुपये खावटी अनुदान…

कोविडसंकट काळात शासनाने खावटी अनुदान योजना सुरू केल्याने आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या…