ओबीसी आरक्षण अध्यादेश काढायला लावणे, हा भाजप आणि फडणवीसांचा राजकीय डाव : हरी नरके

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा महाराष्ट्र राज्य सरकारचा अध्यादेश मसुदा रद्द केला. हा अध्यादेश (OBC Reservation ordinance) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून राज्य सरकारने काढला…

राज्यात बैलगाडा शर्यत सुरु होणारच – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई | राज्यातील बैलगाडी शर्यतीस प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. बैलगाड्या शर्यती  हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. राज्यात या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन  प्रयत्नशील असून राज्यात बैलगाड्या शर्यत सुरु…

जिल्हा बँक निवडणुकीत संजय काळे आणि रघुनाथ लेंडे पुन्हा एकदा आमने सामने

जुन्नर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) निवडणुकीसाठी सोसायटी 'अ' गटातून राष्ट्रवादीचे नेते (NCP), जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यात लढत होणार असल्याचे मंगळवारी (दि.०७)…

पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांनी व्यावसायिकाला लुटले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील घटना, घटना…

आळेफाटा | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी एका दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घडली. सोमवारी (दि.७) रात्री साडे दहा वाजता हि घटना घडली आहे. अविनाश पटाडे यांच्या साई इलेक्ट्रॉनिक्स या…

‘पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ’ : पडळकरांची घणाघाती टीका…

'पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ' : पडळकरांची घणाघाती टीका... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे…

नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, अमित शहा यांची बिहारमध्ये कोविड…

बिहार राज्याच्या आरोग्य विभागाच्या डेटा एंट्रीवर विश्वास ठेवला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी याशिवाय सिने-स्टार प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांची नुकतीच कोविड-19 चाचणी…

माझी शिफारस नसल्याने शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाही शशिकांत शिंदेंचा खोचक टोला

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांना खोचक टोला लगावला आहे. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी…

घरगुती एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली | घरगुती एलपीजी सिलेंडरच्या वजनामुळे होणार्‍या समस्या पाहता सरकार सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलेंडरच्या 14.2 किलो इतक्या वजनामुळे महिलांना त्याच्या वाहतुकीत अडचणी येतात. हे लक्षात…

ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा डाव, राजकीय षडयंत्र असल्याचा संशय – छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावरील सुप्रिम कोर्टाचा निर्णय अतिशय क्लेशदायक - ना. छगन भुजबळ राज्य सरकारचे ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. मात्र या प्रकरणात सुप्रिम कोर्टाने आज दिलेला निकाल हा अतिशय क्लेशदायक आहे, अशी खंत…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला…

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ​​महाराष्ट्र सरकारला…