सरकारी नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या जितेंद्र आव्हाडांचा संताप; परीक्षार्थींची…

पीटीआय | रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून तिघांना अटक केली असून, राज्य सरकारने हि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय…

अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळायला हवं – अल्पसंख्याक मंत्री नवाब…

अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळायला हवं - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे नेते खा. शरद पवार साहेब हे पंतप्रधान होतील, असा दावा पक्षाने अथवा पवार साहेबांनी…

मिस युनिव्हर्सचा किताब 21 वर्षांनी भारताकडे, हरनाज संधू झाली यंदाची मिस युनिव्हर्स

मिस युनिव्हर्सचा किताब 21 वर्षांनी भारताकडे, हरनाज संधू झाली यंदाची मिस युनिव्हर्स 70वी मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा इस्रायलमधील इलात येथे पार पडली. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा…

नारायणगाव येथे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मिनी ऑरेंज, एलिट ॲथलिट संघांचा दबदबा; ४५० स्पर्धकांचा…

नारायणगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कै. प्रल्हाद सावंत स्मृती चषक जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा…

एसटी संप : सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

मुंबई | एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष, ॲड. अनिल परब यांनी  …

वानखेडे कुटुंबीयांवरील विधाने केल्याप्रकरणी नवाब मालिकांची उच्च न्यायालयात बिनशर्त माफी

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त…

गोष्ट अभिमानाची..! टीम इंडियाची आशिया कपसाठी घोषणा; BCCI ची जुन्नरच्या सुपुत्राला सुवर्णसंधी!

गोष्ट अभिमानाची..! टीम इंडियाची आशिया कपसाठी घोषणा; BCCI ची जुन्नरच्या सुपुत्राला सुवर्णसंधी! संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे २३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया…

मास्टर ब्लास्टरच्या कन्येची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल !

मास्टर ब्लास्टरच्या कन्येची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल ! सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या लुक्स आणि चित्रपट सृष्टीतील व्यक्तींसोबत जवळीक पाहून ती अभिनयाकडे वळणार का अशा नेहमीच…

पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत एकूण ७९३ कोटी ८६ लक्ष रु.च्या प्रारुप आराखड्यास मान्यता

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२२-२३ च्या रुपये ६१९ कोटी १० लक्ष,…

गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात यावेत – सामाजिक न्यायमंत्री धनंजय…

मुंबई | सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात शिकत होते ते आता दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतील तरी त्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केल्यास त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करून गुणवत्तेनुसार…