गोव्यात उत्पल पर्रीकर उमेदवारीसाठी आक्रमक; भाजपच्या विद्यमान आमदारांनी प्रचार थांबवला
पणजी | गोव्यात (Goa) पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)…