“राजकारणात आता स्वारस्य नाही”: मेट्रो मॅन ई श्रीधरन यांची सक्रिय राजकारणातून एक्झिट

'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले ९० वर्षीय ई. श्रीधरन यांनी आता सक्रिय राजकारणात रस नसल्याचे म्हटले आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीत पलक्कड मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. राज्यात…

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, काँग्रेसशिवाय प्रबळ विरोधक शक्य नाही ; प्रशांत किशोर यांचा सूर…

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, काँग्रेसशिवाय प्रबळ विरोधक शक्य नाही ; प्रशांत किशोर यांचा सूर बदलला देशातील जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम केलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश…

राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार ! सर्वोच्च न्यायालयाची बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी

पुणे | बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाने पहिल्या टप्प्यातील लढाई महाविकास आघाडी सरकारने जिंकली असून बैलगाडा मालक शेतकरी व संघटनांच्यावतीने सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल…

राज्यातील ३१ हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी; गतवर्षी २ लाख ४६ मे. टन द्राक्ष निर्यात

पुणे | राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी करण्यात येते. त्याअंतर्गत यावर्षी 15 डिसेंबरपर्यंत 31 हजार 68 इतक्या निर्यातक्षम द्राक्षबागांची…

व्होडाफोन आयडियाने भरली ₹1500 कोटींची थकबाकी; ₹110 कोटींच्या व्याजासह भरली रक्कम

बँकिंग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, कर्जबाजारी दूरसंचार कंपनी Vodafone Idea Ltd (VIL) ने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) धारकांना ₹1,500 कोटींची परतफेड केली आहे. VIL ने 13 डिसेंबर रोजी IDFC फर्स्ट बँकेला ₹115 कोटी व्याजासह रक्कम भरत…

संसदेत अचूक असणारा डेटा कोर्टात सदोष कसा होतो? – खा. सुप्रिया सुळे

संसदेत अचूक असणारा डेटा कोर्टात सदोष कसा होतो? - खा. सुप्रिया सुळे ओबीसींचे आरक्षण कायम रहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागितला आहे. याबाबत महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती. परंतु केंद्र…

लेण्याद्री तीर्थक्षेत्र विकासाची कामे गतीने पूर्ण करा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लेण्याद्री देवस्थान विकासाची कामे गतीने पूर्ण करा : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुणे | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गिरिजात्मज गणेशाचे दर्शन घेतले.…

मनसे नेत्या रुपाली पाटील यांचा ‘मनसे’ सोडण्याचा निर्णय; पुणे मनसेला मोठा धक्का

पुणे | पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या या निर्णयामुळे मनसेला निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक…

लखीमपूरचे हत्याकांड हे ‘सुनियोजित कारस्थान’ असल्याचा विशेष तपास पथकाचा निष्कर्ष

लखीमपूरचे हत्याकांड हे 'सुनियोजित कारस्थान' असल्याचा विशेष तपास पथकाचा निष्कर्ष केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश येथे ३ ऑक्टोबर रोजी शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना…

नोकरभरती परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांवरून सत्यजीत तांबेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर!

गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी नोकरभरती प्रक्रियेत गैरप्रकार घडल्याच्या काही बातम्या येत आहेत. त्यामुळे राज्यातील परीक्षार्थी तरुण तणावाखाली वावरत आहेत. महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर खासगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट…