मुख्यमंत्र्यांनी माळशिरस च्या माजी आमदारांना भरवला पेढा, कारण आलं समोर

मुंबई, ११ सप्टेंबर : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. कन्यारत्नप्राप्तीचा आनंद वाटण्यासाठी आलेल्या या भेटीत साहेबांनी स्वतः मिठाई भरवून…

आयटीआय शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार तांबे यांचा पुढाकार

मुंबई, १० सप्टेंबर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील शिल्प निदेशक (Craft Instructor) यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी शनिवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेचे आमदार…

गांधींच्या नावाने हिंसेला प्रेरणा म्हणजे देशद्रोहच आमदार सत्यजीत तांबे

संगमनेर, १० सप्टेंबर ;अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी देशात वाढत्या हिंसक विचारसरणीवर जोरदार टीका केली आहे. गांधींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाचा आव घेणाऱ्या भारतात हिंसेचे समर्थन करणे हा केवळ दुटप्पीपणा नसून त्याला ते 'देशद्रोह'च म्हणतात.…

संगमनेरच्या संस्कृतीचा गौरव: ४०० कलाकारांच्या ढोलताश्यांच्या गजराने दुमदुमले गणेशोत्सव

संगमनेर, २ सप्टेंबर: संगमनेर तालुक्याची सांस्कृतिक समृद्धी आणि धार्मिक एकरूपता देशाला दाखवणारा एक भव्य आणि ऐतिहासिक महावादन सोहळा येथे गणेशोत्सवानिमित्त संपन्न झाला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या 'आय लव्ह संगमनेर' या चळवळीतर्फे संगमनेर बस…

नगरसूल रेल्वे स्थानकाची सुरक्षा भक्कम, भुजबळांच्या प्रयत्नांना यश!

नाशिक, दि.२५ ऑगस्ट :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरसूल रेल्वे स्थानकावरील रेल्वे संरक्षण दल (RPF) आऊटपोस्टचे स्वतंत्र पोस्टमध्ये म्हणजेच पूर्ण स्वरूपाच्या स्वतंत्र पोलीस…

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते चाळीसगाव येथील फुले स्मृतीस्मारकाचे लोकार्पण

चाळीसगाव,दि.२५ ऑगस्ट :- आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांतून चाळीसगाव मध्ये फुले दांपत्याचे हे उभारलेले हे स्मारक केवळ वास्तू नाही, तर ते एका क्रांतीचे प्रतीक आहे. हे स्मारक भविष्यातील प्रत्येक पिढीला सामाजिक क्रांतीचे, समतेचे स्मरण करून…

श्री चक्रधर स्वामींचे विचार आजही प्रासंगिक -मंत्री भुजबळ

चाळीसगाव,दि.२४ ऑगस्ट:- श्रीचक्रधर स्वामींनी जात, पात, श्रीमंती-गरिबी, उंच-नीच असा भेद करू नये. सर्व माणसे समान आहेत. कुणालाही दुखावू नये, कुणाचं प्राणघातक नुकसान करू नये. प्रेम, दया, क्षमा या गोष्टींमध्येच खरी शक्ती असल्याचे सांगितले.…

येवला शहर बाह्य वळण रस्ता करण्याकरिता योग्य नियोजन करावे – मंत्री भुजबळ

नाशिक,दि.२१ ऑगस्ट:- कोपरगांव - येवला - मनमाड - मालेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. सदर रस्ता येवला बाह्यवळण रस्त्याला कनेक्ट करून शहराच्या बाहेरून करण्याबाबत योग्य तो अभ्यास करावा. तसेच या मार्गाची निश्चिती करून या रस्त्याच्या…

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार

*नाशिक,दि.२१ ऑगस्ट :- महात्मा फुले यांनी देशात बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली केली. पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यासह अनेक समाज धुरिनिनी शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले. यामध्ये समाजातील सर्व घटकांना शिक्षण देणारी के.…

कुंभमेळा कामांसाठी भुजबळ सरसावले; जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना!

नाशिक, २१ ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होणारी सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दोन…