नांदगावमध्ये समीर भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

नांदगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना गिलाणे गावाजवळ अपघात झाल्याचे लक्षात येताच समीर भुजबळ यांनी आपला ताफा थांबवीला आणि अपघातग्रस्तांची मदत केली.

एव्हढेच नाही तर आपल्या ताफ्यातील एक गाडी त्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी उपलब्ध करून दिली. रुग्णालयात देखील तातडीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांशी देखील फोनवरून संवाद साधला…

Leave A Reply

Your email address will not be published.