विद्यार्थी व युकांच्या हितासाठी सत्यजीत तांबे पुन्हा गरजले!
राज्य सरकार पोर्टलद्वारे नियमित भरती करणार होते, मात्र ते आता शिक्षकांची कंत्राटी भरती करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या मुद्यावरून युवकांची कळकळ असलेले सत्यजीत तांबे यांनी जोरदार आवाज उठवला आहे व सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
कंत्राटी भरती पद्धतीला सत्यजीत तांबे यांनी कडाडून विरोध केला असून ते युवकांच्या पाठीशी नेहमीसारखे खंबीरपणे उभे आहेत. शिक्षक क्षेत्राचा खेळखंडोबा करू नका, असं स्पष्ट आवाहन सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारला केले आहे.