मंत्री भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली येवल्यात ‘राजस्व समाधान शिबीर’ संपन्न
येवला, २७ जून –
राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन येवला तालुक्यातील माऊली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या…