मंत्री भुजबळ यांच्याकडून पुण्यातील भिडेवाडा व महात्मा फुले वाडा स्मारकांची पाहणी व कामांचा आढावा
पुणे, दि. २४ जुलै:- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुण्यातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरण व विस्तारीकरण प्रकल्पासाठी भुसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.…