Browsing Tag

बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी द्या’, आमदार नितेश राणे यांची मागणी! गृहमंत्री म्हणतात वटहुकूम…

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत. बैलगाडा शर्यती व बैलांची झुंज ग्रामीण भागातील लोकप्रिय व पारंपारिक कार्यक्रम आहेत आणि ते फार पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत.