भुजबळांच्या अथक प्रयत्नांना यश; उत्तर महाराष्ट्राची डाक-पार्सल सेवा होणार अधिक वेगवान
छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश; नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये होणार श्रेणीवर्धन, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पोस्टल सेवांना मिळणार आणखी गती
नाशिक, ३० ऑक्टोबर: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहरासाठी डाक आणि तार खात्याच्या…