केळगाव पाझर तलावाची जि. प. सदस्य.विनया सुधीर मुंगसे यांच्याकडून पाहणी; दुरुस्तीचे तातडीचे आदेश
केळगाव (प्रतिनिधी): सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केळगाव येथील पाझर तलाव फुटल्याची घटना घडली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद सदस्य विनया सुधीर मुंगसे (कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट) यांनी घटनास्थळी भेट देऊन…