मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आमदार झिशान सिद्दीकी यांचं सोनिया गांधींना पत्र
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचं सोनिया गांधींना पत्र; भाई जगताप यांच्यावर कारवाईची केली मागणी
मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे…