Browsing Tag

yeola

छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून ५ नळ पाणीपुरवठा योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता

नाशिक, येवला, दि. २२ एप्रिल :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील तांत्रिक बदल झालेल्या वनसगाव, वाहेगाव ,शिरवाडे वाकद आणि येवला तालुक्यातील अंदरसुल, बाळापूर…

भुजबळांच्या प्रयत्नांतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन

लासलगाव, १७ एप्रिल : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रुग्णालयाला लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. सध्या ३० खाटांचे असलेले हे रुग्णालय माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे ५० खाटांच्या उच्चस्तरीय आरोग्यकेंद्रात…

‘फुले’च्या टीमशी छगन भुजबळांचा संवाद!

मुंबई, ८ क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'फुले' या आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी…

नाशिकच्या पौराणिक इतिहासाला नवी दिशा देणाऱ्या ‘रामकाल पथ’ प्रकल्पाला वेग

नाशिक | ५ एप्रिल : नाशिक शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवा चेहरा देणाऱ्या 'रामकाल पथ' प्रकल्पासाठी आज विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सीतागुंफा ते रामकुंड दरम्यानच्या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी नदी परिसरातील धार्मिक…

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- छगन भुजबळ

लासलगाव,दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न…

साधुग्राममुळे शेतकरी दरवेळी अडचणीत, कायमस्वरूपी भूसंपादन करा- भुजबळांची मागणी

१८ मार्च, मुंबई :राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी भूसंपादन करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यांनी…

अर्थसंकल्पावरील भाषणात भुजबळांनी मांडले असे मुद्दे; सभागृह झाले अवाक!

मुंबई, १२ मार्च : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्पावर भाषण केले. त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थिती, विकासदर, कर्जाचे प्रमाण, दरडोई उत्पन्न आणि इतर महत्त्वाच्या आर्थिक…

राज्याच्या अर्थसंकल्पाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली ‘ही’ उपमा!

मुंबई,नाशिक,दि.१० मार्च :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी सादर केलेला २०२४-२५ चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक, उद्योग, पायाभूत…

राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटारचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप

नाशिक,दि. ३ मार्च :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ…

राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.२ मार्च:- इग्नाइट अकॅडेमीच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. देशात जेव्हा जबाबदार नागरिक असतील तोपर्यंत संविधानात्मक प्रणाली ही सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संस्थेचे हे कार्य…