मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला-लासलगाव मतदारसंघातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा सन्मान
नाशिक, दि.१० सप्टेंबर:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यात अंगणवाडी सेवका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादनअसे प्रतिपादन राज्याचेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…