मतदारसंघात काम बोलतंय, विकास करताना कधीही धर्म, जात पाहिली नाही, मंत्री छगन भुजबळांचे प्रतिपादन!
नाशिक,येवला,निफाड, दि.०९ सप्टेंबर :- येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझे कामे अधिक…