Browsing Tag

yeola

येवला शहर बाह्य वळण रस्ता करण्याकरिता योग्य नियोजन करावे – मंत्री भुजबळ

नाशिक,दि.२१ ऑगस्ट:- कोपरगांव - येवला - मनमाड - मालेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. सदर रस्ता येवला बाह्यवळण रस्त्याला कनेक्ट करून शहराच्या बाहेरून करण्याबाबत योग्य तो अभ्यास करावा. तसेच या मार्गाची निश्चिती करून या रस्त्याच्या…

मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यात पूल उभारणीसाठी २.२८ कोटींचा निधी

येवला, २० ऑगस्ट: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्या आणि वचनबद्धतेमुळे येवला तालुक्यातील ग्रामीण भागांच्या दळणवळणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वाची कार्ययोजना राबवण्यात आली…

मंत्री भुजबळांचे कुंभमेळ्यापूर्वी येवला रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना प्राधान्य देण्याचे आदेश

येवला,दि.८ऑगस्ट:- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती…

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील १ कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात

येवला, ८ ऑगस्ट – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करून गुणवत्ता…

विणकर बांधवांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री भुजबळ

येवला,दि.७ ऑगस्ट:- हातमाग उद्योग हा आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आत्मनिर्भरतेचा महत्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारच्या वतीने विणकर बांधवांच्यांविकासासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विणकर बांधवांसाठी विणकर समाज आर्थिक…

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवला शहराच्या विकासाला नवी ऊर्जा

येवला, ७ ऑगस्ट (विशेष वृत्त) - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला शहरातील १.६७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री भुजबळ यांनी या कामांची…

येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी मंत्री छगन भुजबळांचा पुढाकार

मुंबई, दि.३० जुलै:- येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी लातूर नगर परिषदेच्या धर्तीवर येवला नगरपरिषदेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तपासून तातडीने सादर करावा असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वात येवल्यातील विविधांगी विकासकामांना गती

येवला, २२ जुलै: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन केले. एकूण 1 कोटी 84 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत…

बार्टी’ने येवला मुक्तिभूमी स्मारक ताब्यात घेऊन त्याचे सनियंत्रण करावे- मंत्री भुजबळ यांचे…

मुंबई, १० जुलै -राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक याविषयी आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत…

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी…

नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री…