न्यूझीलंडच्या एजाज पटेलने रचला इतिहास, एकाच डावात घेतले सर्व 10 बळी
न्यूझीलंड च्या एजाज पटेलने रचला इतिहास
कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती करणाऱ्या एजाज पटेलने एकाच डावात पूर्ण १० बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात 10 बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. पटेलच्या आधी…