जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्स ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ म्हणून घोषित
जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) मंकीपॉक्सचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूला 'ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी' घोषित केले आहे.
याचा अर्थ असा आहे की डब्ल्यूएचओ आता या विषाणूकडे जागतिक आरोग्यासाठी एक मोठा धोका म्हणून पाहत आहे आणि या…