आंबेगाव-शिरुर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी – जलसंपदामंत्री जयंत पाटील…
मुंबई | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जलसंपदा…