Browsing Tag

WAQF Board

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची निवड

मुंबई | महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना अध्यक्षपदी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज…