गुजरातमधील या गावात निवडणूक प्रचार बंदी, मतदान मात्र १००%!
गुजरात मधील या गावातील लोकांना असे वाटते की निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे गावासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिलेला नाही. गावात निवडणूक प्रचाराला पूर्णपणे बंदी आहे.…