‘कर्मयोगी‘ पुरस्काराने ‘सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे सन्मानित | डॉ. पी.बी.पाटील फोरमचा…
ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील फोरमच्या वतीने यावर्षीचा 'कर्मयोगी पुरस्कार' सह्याद्री फार्म्स‘चे विलास शिंदे यांना येथील शांतिनिकेतनमध्ये फोरमचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक…