Browsing Tag

vidhanparishad

शिक्षक, बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आमदार तांबे यांनी उठवला विधान परिषदेत आवाज

संगमनेर, २९ जुलै : नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांसारख्या…

शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी

मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी…

संगमनेरमधील गटार दुर्घटनेवरून आमदार तांबे विधान परिषदेत आक्रमक

मुंबई, १२ जुलै: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. मुंबईत…

एचएएलच्या ‘फनेल झोन’ नियमांमुळे नाशिकमध्ये अडकले 2५ हजार कोटींचे बांधकाम प्रकल्प;…

मुंबई, 10 जुलै: नाशिक शहराच्या विकासाला मोठा धक्का बसत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने लागू केलेल्या 'फनेल झोन' नियमांमुळे नाशिक महापालिका हद्दीतील सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प…

गोदावरी स्वच्छता, रस्ते-पुलासह कुंभमेळ्याची कामे नियोजित वेळेत करण्याची पंकज भुजबळ यांची मागणी

मुंबई, १० जुलै : विधान परिषदेच्या सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार पंकज भुजबळ यांनी २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यांनी यावेळी…

आमदार सत्यजीत तांबे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या लोकलेखा समितीवर निवड

संगमनेर, १५ मे : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्वात प्रतिष्ठित आणि जबाबदारीच्या समित्यांपैकी एक असलेल्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या…