अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू!
नागपूर | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या बाबत वस्तुस्थिती मला माहित आहे. या प्रकरणात काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. ज्यांनी आरोप केले ते मात्र फरार आहे आणि देशमुख आतमध्ये आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…