Browsing Tag

Umesh Yadav

IPL 2022 :उमेश यादव चे जोरदार पुनरागमन

केवळ विकेट्सची संख्या नाही तर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना गेल्या दोन आयपीएल हंगामात उमेश यादव कडून निराशा झाली होती. आयपीएल 2020, उमेशने फक्त दोन सामने खेळले आणि प्रति षटक 11 धावा देत असताना एकही बळी घेतला नाही. आयपीएल 2021 मध्ये तो एकही…