अखेर एलन मस्क ने ट्विटर विकत घेतलेच, ४४ अब्ज डॉलर्सचा करार निश्चित
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने अखेर ट्विटर या सोशल मायक्रोब्लॉगिंग साईटवर कब्जा मिळवला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि Twitter Inc. ने $44 अब्ज डॉलरचा करार केला आहे. एलन मस्कने Twitter Inc. मध्ये प्रति शेअर $54.20 रोखीने करार केला…