पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे कलाग्राम हे लवकरच निर्माण होईल -छगन भुजबळ
नाशिक,दि.२१ जून : नाशिकच्या शेतकरी, आदिवासी बांधव, बचतगट, विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कलाग्राम अतिशय चांगलं सुव्यवस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल.…