Amazon, Meta, Google आणि HP सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी नोकर कपात का होत आहे?
जागतिक मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्यांची कपात करण्यात आली आहे. पण तज्ञांच्या मते ही केवळ सुरूवात आहे. येत्या काही आठवड्यात ही टेक कंपन्यांमधील नोकर कपात वाढत जाण्याची शक्यता आहे. टेक…