आमदार तांबे यांचे शिक्षक कार्यमुक्ती प्रक्रियेतील अडथळ्यांवर पाच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना पत्र
संगमनेर, १६ सप्टेंबर :राज्यातील शिक्षक बदली प्रक्रियेनंतर मूळ शाळेतून शिक्षकांची कार्यमुक्ती न होण्यामुळे नव्याने नियुक्ती झालेल्या शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होता येत नसल्याचा गंभीर मुद्दा आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.…