Browsing Tag

sunnynimhan

औंधमध्ये सनी निम्हण यांचा लोकाभिमुख संवाद; ‘Solve With Sunny’ अभियानातून विकासाचा स्पष्ट रोडमॅप

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंध भागातील सिद्धार्थ नगर सोसायटी येथे भाजपा नेते सनी निम्हण यांनी नागरिकांसोबत सविस्तर संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांच्या भावना, त्यांच्या दैनंदिन समस्या आणि अपेक्षा जाणून घेत प्रभागाच्या…

औंध–बोपोडीत लोकसहभागातून विकासाचा नवा अध्याय

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी, भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील विकासासाठी लोकसहभागावर आधारित अभिनव उपक्रम…

औंध–बोपोडीत सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून आनंदाचा, उत्साहाचा सोहळा रंगला

औंध–बोपोडी भागातील माता-भगिनींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे यशस्वी आयोजन सामाजिक कार्यकर्ते सनी निम्हण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यासोबतच ४ ते १४ वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी आयोजित करण्यात…

महाराष्ट्राच्या युवा धोरण समितीवर सनी विनायक निम्हण यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती.

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या सुधारित युवा धोरण समितीवर सनी विनायक निम्हण यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती झाली असून, हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची आणि युवकांमधील नेतृत्वक्षमतेची राज्य शासनाने घेतलेली दखल असल्याचे मानले जात…

भाजप नेते, मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹5,55,555/- ची…

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम राबवण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर प्रत्येकाची दिवाळी गोड…

मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून पारंपारिक संस्कृतीचा सुंदर सन्मान

पुणे, १६ ऑक्टोबर : दिवाळीचा पहिला दिवस ‘वसुबारस’ हा दिवस मातृत्व, समृद्धी आणि गोधन पूजनासाठी ओळखला जातो. या दिवशी गोधनाची पूजा करून समृद्धीची प्रार्थना करण्याची परंपरा आहे‌ .या परंपरचे जतन करण्याचा उद्देशाने मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण…

दिवाळीत फराळाची चव आणि मदतीचा हात : मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून ‘सनीज दिवाळी…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सनीज फूड्स आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव आणि सामाजिक जाणीवेने भरलेला उपक्रम राबवण्यात येत आहे. सनी निम्हण यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत 'सनीज दिवाळी फराळ किट' फक्त…

इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

(पुणे, १९ ऑगस्ट) - औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात…

प्रशांत मोरे व केशर निर्गुण यांचा महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपदावर डंका

पुणे, 11 ऑगस्ट 2025 – सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित दुसरा कै. विनायक निम्हण स्मृती करंडक आणि ५९वे महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. पुरुष गटात मुंबईच्या दोन वेळच्या जागतिक विजेत्या प्रशांत मोरे यांनी तर महिला गटात…

विनायकी क्रीडा महोत्सव २०२५: पुण्यातील युवा खेळाडूंसाठी स्पर्धात्मक पर्व!

पुणे | प्रतिनिधी स्व. कार्यसम्राट मा. आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायकी क्रीडा महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खेळाडूंना…