मुंबई विधान परिषदसाठी शिवसेनेने दिली सुनील शिंदे यांना उमेदवारी
राज्यातील पाच जागांसाठी घेण्यात येत असलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे, तर अकोला-बुलढाणा-वाशिम…