सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवत अखेर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.