Browsing Tag

Student

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मेगा भरतीची घोषणा: 5,500 प्राध्यापक व 2,900 कर्मचाऱ्यांची होणार…

मुंबई, २६ जुलै : महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या मनुष्यबळाच्या तुटवड्याच्या समस्येला शासनाच्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात तोंड द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…

शिव छत्रपतींच्या इतिहासाला CBSE अभ्यासक्रमात योग्य स्थान देण्याची – आमदार तांबे यांची सभागृहात मागणी

मुंबई, १८ जुलै : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता सीबीएसई (CBSE)च्या धर्तीवर एनसीईआरटी (NCERT)चा अभ्यासक्रम सर्व शाळांमध्ये लागू होणार आहे. हा निर्णय शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, या अभ्यासक्रमात एक गंभीर त्रुटी…

सत्यजीत तांबे यांच्या निधीतून संगमनेरमध्ये ७ शाळांना ८७.५ लाख रुपयांचा निधी

संगमनेर, २६ जून : संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाची घटना घडली आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आमदार सत्यजीत तांबे यांच्या निधीतून एकूण ८७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. हा निधी…

सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचा १०वी व १२वीत १००% निकाल!

पाषाण, १४ मे २०२५ : सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, पाषाण ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. २००१ मध्ये सुरू झालेली ही शाळा यंदा आपल्या रौप्य…

महाराष्ट्रात दृश्यकला विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा?

मुंबई, ०६ मार्च : महाराष्ट्राला समृद्ध कला आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र, दृश्यकला क्षेत्राला अद्याप स्वतंत्र विद्यापीठाचा लाभ मिळालेला नाही. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी प्रयत्न सुरू असतानाच, अखेर या दिशेने ठोस पाऊल टाकले जात…

कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न….

धुळे कुणबी पाटील सामाजिक सेवा मंडळ शिंदखेडा तालुका च्या वतीने आज रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ संपन्न झाला यावेळी तालुक्यातून दहावी व बारावी असे मिळून 563 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख…