Browsing Tag

Spying

आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा काही लोकांना आमच्यावर पाळत ठेवायला सांगत आहेत. आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करायला भाग पाडत…